Video: रिल शूट करताना तरुणी थेट दरीत कोसळली, थरारक घटनेचा व्हिडिओ व्हायरल
हिमाचल प्रदेशातील चंबा येथे एका तरुणीला रिल शूट करणं जीवाशी बेतले आहे. रिल शूट करण्यासाठी तरुणी चंबा येथील डोंगरावर गेली होती. डोंगरावरन एका छोटाश्या टेकडीवर उभे राहून नाचत होती. परंतु खाली उतरत असताना अचानक तीचा पाय घसरला आणि तरुणी थेट दरीत कोसळली
Video: हिमाचल प्रदेशातील चंबा येथे एका तरुणीला रिल शूट करणं जीवाशी बेतले आहे. रिल शूट करण्यासाठी तरुणी चंबा येथील डोंगरावर गेली होती. डोंगरावरन एका छोटाश्या टेकडीवर उभे राहून नाचत होती. परंतु खाली उतरत असताना अचानक तीचा पाय घसरला आणि तरुणी थेट दरीत कोसळली. ही घटना एकाने कॅमेऱ्यात कैद झाली. सुदैवाने तरुणीचा जीव वाचला. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (हेही वाचा- मुलीच्या डोक्यावर सीसीटीव्ही बसवला; पाकिस्तानी वडिलांचा प्रताप; व्हिडिओ व्हायरल)
हिमाचल प्रदेशातील व्हिडिओ व्हायरल
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)